Nandurbar Road Majha Impact : 'चादरी' रस्त्याची NRIDA पथकाकडून पाहणी, केंद्राच्या पथकाकडून दखल

Continues below advertisement

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील हस्तपोखरी गावच्या चादर रस्त्याच निकृष्ट काम आणि या संबंधी स्थानिक नागरिकांची तक्रार एबीपी माझा ने दाखवल्या नंतर केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री  NRIDA. (National Rural Infrastructure Development Agency,)च्या पथकाने पाहणी केली, डेप्युटी सेक्रेटरी राकेश कुमार यांच्या नेतृत्वात दिल्ली येथून आलेल्या या पथकाने रस्त्याच्या सर्व निकषाची पाहणी करत काही नमुने देखील  गोळा केले

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram