ABP News

Manoj Jarange : मराठयांवरती 100 टक्के अन्याय होणार, आता ताकदीनं उठाव करणार

Continues below advertisement

Manoj Jarange : मराठयांवरती 100 टक्के अन्याय होणार, आता ताकदीनं उठाव करणार

मराठयांवरती 100 टक्के अन्याय होणार आहे ,हे आम्हाला दिसतेय म्हणून आता आम्ही ताकतीने उठाव करणार... मनोज जरांगे
सरकारकडून मराठा मोर्चा शंभर टक्के अन्याय होणार आहे हे आम्हाला दिसत असून आता आम्ही ताकतीने उठाव करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय, मात्र शंभूराज देसाई यांच्या शब्दाखातर 13 जुलैपर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत असे देखील मनोज जरांगे म्हणालेत दरम्यान छत्रपती संभाजीनगर मध्ये वंचित बहुजन आघाडीने सगे सोयरेचा अध्यादेश रद्द करावा तथा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये या स्वरूपाचे बॅनर लावलेत ,यावर बोलताना मनोज जरांगे यांनी वंचित बहुजन आघाडीने अशी का भूमिका घेतली हे आपल्याला माहिती नाही मात्र प्रकाश आंबेडकर यांचा आपल्याला स्पष्टपणा आवडतो त्यामुळे आपण अगोदर ही सन्मान करत होतो आणि उद्याही करत राहू अशा प्रकारचं उत्तर त्यांनी दिलय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram