Manoj Jarange Health Update : BP - शुगर नोर्मल...मनोज जरांगेंची तब्येत कशी? डॉक्टरांनी काय दिली माहिती?
Continues below advertisement
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 9 वा दिवस असून ,जरांगे यांच्या तपासणी साठी डॉक्टरांचे पथक गावात तळ ठोकून आहे. दरम्यान खालावत चाललेल्या प्रकृती मुळे डॉक्टरांनी त्यांना आज सलाईन लावलेल आहे, शरीरातील पाणी कमी होत असल्याने डॉक्टरांनी हा निर्णय घेतलाय.
Continues below advertisement
Tags :
Maratha Reservation Maratha Maratha Aarakshan Maratha Community Jalna Kunbi Jalna Lathicharge Manoj Jarange