Manoj Jarange Delegacy : बैठकीसाठी जरांगेंचं शिष्टमंडळ मुंबईत, तोडगा निघणार?
Continues below advertisement
जालन्यात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंच्या शिष्टमंडळाची आज रात्री साडेदहा वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आहे.. जालन्यातून मनोज जरांगेंचं शिष्टमंडळ थोड्याच वेळात मुंबईला रवाना होणार आहेत. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिव उपस्थिती राहतील तर मनोज जरांगेंचं ५ ते ६ जणांचं शिष्टमंडळ अर्जुन खोतकरांसोबत मुंबईला रवाना
Continues below advertisement
Tags :
Meeting Hunger Strike Deputy Chief Minister Ajit Pawar Sahyadri Guest House Delegation Chief Minister Eknath Shinde Deputy Chief Minister Devendra Fadnavis In Jalnaya Manoj Jarange Chief Minister With Deputy Chief Minister