Manoj Jarange BREAKING : CM Eknath Shinde आणि DCM Ajit Pawar मनोज जरांगेंच्या भेटील जाणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज मनोज जरांगे यांचं उपोषण सोडवण्यासाठी जाणार आहेत. संध्याकाळी पाचच्या सुमाराला शिंदे आणि पवार आंतरवाली सराटी गावात पोहोचतील. त्यांच्यासोबत अनेक मंत्री देखील असणार आहेत. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील जाण्याची शक्यता आहे. सरकारला एक महिना वेळ देत असलयाची घोषणा करताना, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दोन्ही राजेंनी आंतरवाली सराटीत यावं अशी अट जरांगे यांनी घातली होती. ती पूर्ण करत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आंतरवाली सराटीत जाणार आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola