Manoj Jarange : मराठा आरक्षणारला कुणी विरोध केला तर त्यांना सुट्टी नाही, जरांगेंचा इशारा
सरकारकडे सामान्यांसाठी वेळ नाही, ओबीसींनी आम्हाला साथ द्यावी, मनोज जरांगेंची मागणी. आधी सत्ताधाऱ्यांनी बसवलं म्हणात होते आता म्हणतात विरोधकांचा उभं केलय. राज्यातील सगळ्या पक्षांनी भान ठेवावं.