Kailas Gorantyal vs Shivajirao Chauthe : जालन्याच्या जागेवरून मविआत धुसफूस
Continues below advertisement
Kailas Gorantyal vs Shivajirao Chauthe : जालन्याच्या जागेवरून मविआत धुसफूस सांगलीनंतर आता जालना लोकसभेच्या जागेवरुन महाविकास आघाडीत धुसफूस पाहायला मिळतेय. एकीकडे परंपरे प्रमाणे महाविकास आघाडीत ही जागा कांग्रेसकडेच राहील असा दावा काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलाय. तर दुसरीकडे गेली 30 वर्ष सातत्याने काँग्रेसचा पराभव होत असल्याने ही जागा ठाकरे गटाला सोडण्याची मागणी माजी आमदार शिवाजीराव चौथे यांनी केलीय. त्यामुळे जालना लोकसभेत भाजपच्या रावसाहेब दानवेंविरोधात मविआ कोणता उमेदवार देणार हे अद्याप अनिश्चित आहे.
Continues below advertisement