Jalna Mumbai Vande Bharat express : मोदींच्या हस्ते जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन
Jalna Mumbai Vande Bharat express : मोदींच्या हस्ते जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज अयोध्येत विविध विकासकामांचं लोकार्पण करण्यात येत आहे. आज पंतप्रधानांनी अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचं उदघाटन केलं. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी २ अमृत भारत ट्रेन आणि ६ वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवल्यावर महाराष्ट्रातल्या जालना मुंबई वंदेभारत गाडीने प्रस्थान ठेवलं.