Jalna OBC Rerservation Stike : ...तोपर्यंत उपोषणातून माघार नाही; Laxman Hake यांचा निर्वाणीचा इशारा

Jalna OBC Rerservation Stike : ...तोपर्यंत उपोषणातून माघार नाही; Laxman Hake यांचा निर्वाणीचा इशारा जालना - मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये , याचे लेखी आश्वासन सरकार ने द्यावे यासाठी  ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे अंतरवली सराटी जवळच्या वेशीवर वडीगोद्री येथे उपोषणाला बसले आहेत. यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे , तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी वगळता सरकार किंवा प्रशासनाकडून अद्याप पर्यंत उपोषणाची दखल घेतली नसून सरकारच्या लेखी आश्वासनाशिवाय आपण उपोषणापासून मागे हटणार नाही असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिलाय, उद्या सरकार याबाबत काय भूमिका घेत हे पाहणे महत्त्वाचे आहे.  जालना जिल्ह्यातील अंतरवालीच्या वेशीवर वडीगोद्री इथं ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं अमरण उपोषण, उपोषणाचा आज तिसरा दिवस.  ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola