
Jalna ST Bus : जालन्यातील ST बस जाळपोळ प्रकरणी 52 लोकांवर गुन्हे दाखल ABP Majha
Continues below advertisement
Jalna ST Bus : जालन्यातील ST बस जाळपोळ प्रकरणी 52 लोकांवर गुन्हे दाखल ABP Majha
राज्य परिवहन मंडळाच्या वाहतूक नियंत्रकाच्या फिर्यादी वरून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, आणि प्रवाशांच्या जीवितास धोका उत्पन्न होईल असे कृत्य केल्या प्रकरणी जालन्यातील गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा. एका दिवसात 19 बसेस चे नुकसान. आंदोलकांवर झालेल्या लाठीमारा नंतर उदभवलेल्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या ज्यात 16 बस जाळन्यात आल्या तर 3 बसेच ची तोडफोड करण्यात आली.
Continues below advertisement
Tags :
Jalna