Jalna : जालना- संभाजीनगर मार्गावर रास्तारोको, हक्काच्या पाण्यासाठी सर्वपक्षीयांचं आंदोलन : ABP Majha
Continues below advertisement
मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सर्वपक्षीयांचं आंदोलन
जालना- संभाजीनगर मार्गावर रास्तारोको
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर रास्तारोको
Continues below advertisement