Jalna : समर्थांचे देव चोरणारे दीड महिना उलटूनही मोकाट, ग्रामस्थ आणि भाविकांमध्ये संताप
Jalna : जालना जिल्ह्यातील समर्थांच्या देवघरातील देव चोरीला गेल्याच्या घटनेला दिड महिना उलुटून गेलाय, मात्र पोलिसांना अद्यापही चोरांचा काही थांगपत्ता लागलेला नाही, याच घटनेबाबत राज्यातील विविध संस्थानातील मठाधिपती आणि महंत एकत्रित येऊन चोरीच्या घटनेवर आपली दिशा ठरवणार आहेत.दीड महिन्यानंतर ही देवांचे चोर मोकाटाच असल्याने पोलीस प्रशासनावर तीव्र रोष व्यक्त होताना देखील दिसत आहे..