Jalna Samarth Ramdas News : समर्थ रामदासांचे देव चोरणारे आठ दिवसांनंतरही मोकाटच : ABP Majha
abp majha web team
Updated at:
30 Aug 2022 08:02 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसमर्थ रामदासांचे देव चोरणारे आठ दिवसांनंतरही मोकाटचच आहेत.. त्यामुळे जालन्यातील जांब समर्थ गावच्या रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.. आज घनसावंगी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय.