Jalna Samarth Murti Chori : तंबाखुच्या तलफेने चोरांना चुना लावला, दोन महिन्यानंतर दोघे ताब्यात

समर्थ रामदासांच्या देवघरातून प्राचीन मूर्ती चोरणाऱ्यांचा अखेर दोन महिन्यांनी छडा लागलाय. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आणि त्यांच्याकडून दोन मूर्ती देखील ताब्यात घेण्यात आल्यात. या चोरीचा तपास  तंबाखू आणि चपलेभोवती फिरतोय. काय आहे नेमकं प्रकरण पाहूया.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola