Buldhana Rasta Roko Andolan : लाठीचार्जच्या घटनेनंतर बुलढाण्यात मविआकडून रास्ता रोको
Continues below advertisement
Buldhana Rasta Roko Andolan : लाठीचार्जच्या घटनेनंतर बुलढाण्यात मविआकडून रास्ता रोको
बुलढाणा जिल्ह्यात जालना येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीचा रास्ता रोको आहे. या दरम्यान जळगाव जामोद नांदुरा बुऱ्हानपूर मार्गावर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सकाळी पाच वाजेपासून रस्ता रोको करत आंदोलनाची सुरुवात केली
गेल्या तीन तासापासून या महामार्गावर वाहतूक ठप्प आहे पोलिसांनी बळाचा वापर करत या कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेतला आहे व या ठिकाणी तणाव निर्माण झालेला आहे.
Continues below advertisement
Tags :
Jalna