Jalna Raid : जालन्यातील आयकर छाप्यांत आणखी घबाड हाती लागणार? आणखी तीन लॉकरचा तपास सुरु : ABP Majha

जालन्यातील आयकर छाप्यांत आणखी घबाड हाती लागण्याची शक्यता आहे. स्टील कारखानदार आणि अन्य व्यावसायिकांच्या मालमत्तांवर टाकलेल्या छाप्यांत ३० लॉकर्सची तपासणी पूर्ण झालीय. तर आणखी ३० लॉकर्सचा तपास सुरू आहे. कालपर्यंत ५८ कोटींची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. तर उर्वरित ३० लॉकर्समध्ये आणखी रोकड आणि अन्य ऐवज हाती लागण्याची शक्यता आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola