Jalna OBC Sabha : जालन्यातील ओबीसी महाएल्गार सभेत भुजबळ, वडेट्टीवार, महादेव जानकर राहणार उपस्थित
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणा देण्याविरोधात जालन्यातील अंबडमध्ये महाएल्गार सभा, भुजबळ, वडेट्टीवार, जानकरांची उपस्थिती, पंकजा मुंडेंच्या उपस्थितीकडे लक्ष