Jalna OBC Sabha : पडळकरांनी पवारांना नाव न घेता मारला टोला, भुजबळांनी भाषण आवरतं घेण्याचा इशारा केला
abp majha web team
Updated at:
17 Nov 2023 05:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJalna OBC Sabha : पडळकरांनी पवारांना नाव न घेता मारला टोला, भुजबळांनी भाषण आवरतं घेण्याचा इशारा केला
मराठा आरक्षणाचे खरे शत्रू हे ओबीसी नाहीत, असं सांगताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांना नाव न घेता टोला मारला. मात्र हे वक्तव्य ऐकल्यावर व्यासपीठावर बसलेल्या भुजबळांनी पडळकरांना भाषण आवरतं घेण्याचा इशारा केला.