Jalna Maratha Protets : गिरीश महाजन, अतुल सावे, संदीपान भुमरे जालन्यासाठी रवाना होणार
Continues below advertisement
मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्टपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे आता आक्रमक झालेत. जोपर्यंत सरकारचा अध्यादेश निघत नाही, तोपर्यंत पाणीही न पिण्याचा पुनरुच्चार त्यांनी केलाय. शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी काही वेळीपूर्वी जरांगे यांची भेट घेतली. आणि सरकारचं शिष्टमंडळ दुपारी साडेबारा वाजता येईल, असंही खोतकरांनी स्पष्ट केलंय. मनोज जरांगे यांना राज्यातून मिळणारा पाठिंबा आणि रोज भेटणाऱ्या वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यामुळे सरकारकडून हालचालींना वेग आलाय.
Continues below advertisement