Jalna Lathi Charge :जालन्यातील लाठीमारात अनेक मराठा जखमी, दोघांच्या उपचारांचा खर्च मुख्यमंत्री करणार

Continues below advertisement

जालन्यातील अंतरवाली सराटी गावात १ सप्टेंबर रोजी मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला होता. या लाठीमारात अनेक आंदोलक जखमी झाले होते. त्यातील दोघांना आता उपचारासाठी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्य़ात आलंय. या दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना काल रात्री १० वाजता लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्या उपचाराचा सर्व खर्च मुख्यमंत्री करणार आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram