Jalna Lathi Charge : लाठीचार्जप्रकरणी गावातील अज्ञात समुहाविरोधात गुन्हा दाखल, आंदोलक संतापले
abp majha web team
Updated at:
02 Sep 2023 09:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJalna Lathi Charge : लाठीचार्जप्रकरणी गावातील अज्ञात समुहाविरोधात गुन्हा दाखल, आंदोलक संतापले
अंतरवाली सराटी गावातील मराठा आरक्षण उपोषणादरम्यान गोंधळाचे प्रकरण. अज्ञात जमावाच्या विरोधात गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. शासकीय कामात अर्चना निर्माण करणे, पोलिसांवर हल्ला करणे ,यासह इतर कलमांतर्गत अज्ञात समुहावर गुन्हा दाखल रात्री उशिरा गुन्हा दाखल.