Jalna Temle : दैठणा गावातील भाविकांनी मुर्ती चोरीच्या विरोधात काढली पायी दिंडी

Continues below advertisement

जालना इथल्या जांबसमर्थ मधल्या श्रीराम मंदिरातील मूर्ती चोरीच्या घटनेचा सहाव्या दिवशीही छडा लागलेला नाही.. दरम्यान आता ग्रामस्थांबरोबर भाविक वारकऱ्यांची चलबिचल वाढलीय..  जालन्यातील दैठणा इथल्या वारकऱ्यांनी या चोरीच्या घटनेचा निषेध व्यक्त करत मूर्ती चोरांचा तात्काळ तपास लावावा अशी मागणी केलीय...यासाठी श्रीराम मंदिरापर्यत पायी दिंडी काढलीय... भाविकांच्या संतापाचा आता कडेलोट झालेला पाहायला मिळत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram