Jalna : जालना जिल्ह्यातील वाटूर येथे गोर सेनेचं रास्तारोको आंदोलन
Continues below advertisement
जालना जिल्ह्यातील वाटूर इथं गोर सेनेचा रास्तारोको, विमुक्त जाती प्रवर्गाचे खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्यांवर आणि ते देणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी SIT ची नेमणूक करा, आंदोलकांची मागणी.
Continues below advertisement