Jalna Crime : जालन्यात धक्कादायक घटना! पळून जाऊन लग्न केल्यामुळे बापानं केली मुलीची हत्या


मुलगी नात्यातील मुलाबरोबरच न सांगता घरातून निघून गेल्याने समाजात बदनामी झाल्याचा राग मनात धरून बापानेच आपल्या मुलीची फाशी देऊन हत्या करून प्रेताची विल्हेवाट लावल्याची घटना उघडकीस आलीय, जालना तालुक्यातील  पीर-पिंपळगाव येथे ही घटना घडली असून पोलिसांनी मयत मुलीचे वडील संतोष सरोदे आणि त्याला मदत करणारे तिचे काका नामदेव सरोदे यांच्या विरोधात चंदन जीरा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola