Jalna Farm : पोहण्यासाठी गेलेल्या शेततळ्यामध्ये बुडून 4 जणांचा मृत्यू
Continues below advertisement
जालना जिल्ह्यातील सामनगाव येथे शेततळ्यामध्ये बुडून 4 जणांचा मृत्यू झाला , दुपारी दोन वाजता पोहणे शिकवण्यासाठी गेलेल्या एका 35 वर्षीय शेतमजुरासह त्याचा मुलगा आणि इतर दोन लहान मुलांचा बुडून मृत्यू झाला, या घटनेनंतर गावकरण्यांच्या मदतीने चारही जणांचे मृतदेह काढण्यात आले असून या दुर्दैवी प्रकाराने गावावर शोककळा पसरलीय..
Continues below advertisement