Jalna : LLB परिक्षेत बसवला डमी उमेदवार, तत्कालीन डीवायएसपींवर गुन्हा दाखल

Continues below advertisement

जालना येथे तत्कालिक डीवायएसपी  आणि लातूर पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या उपप्रचार्यावर एलएलबी परीक्षेत डमी उमेदवार बसवल्या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल झालाय, फेब्रुवारी 2020 साली झालेल्या एलएलबी परीक्षेत तात्कालिक डीवायएसपी सुधीर खिरडकर यांनी डमी उमेदवार म्हणून पोलीस शिपायास बसवल्याची तक्रार होती, या तक्रारी वरून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या चौकशी समिती ने तात्कालिक डीवायएसपी आणि डमी उमेदवार पोलीस शिपायास दोषी ठरवलं होतं, दरम्यान विद्यापीठाचे परीक्षा विभाग प्रमुख गणेश मांझा यांनी रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादी  वरून तालुका जालना पोलीस ठाण्यात डीवायएसपी खिरडकर आणि एका पोलीस शिपाया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram