Jalna : कोश्यारी आणि त्रिवेदींच्या वक्तव्याप्रकरणी जालना जिल्हा बंदचं आवाहन ABP Majha

जालना येथे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवरायांच्या विषयी काढलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून मराठा क्रांती मोर्चा आणि बहुभाषिक ब्राह्मण महासंघाच्या वतीने जालना जिल्हा बंद चे आव्हान करण्यात आलय, या अहवानाला प्रतिसाद देत महविकास आघाडी सह विविध संघटनांची बैठक झाली या बैठकी मध्ये 7 तारखेला जालना जिल्हा कडककडीत बंद ठेवण्याचा एकमताने निर्णय झाला,3 तारखेला उदयनराजे यांच्या आंदोलना देखील पाठिंबा दर्शवतला आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola