Jalna : जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात धनगर आंदोलकांकडून दगडफेक, पडळकरांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात धनगर आंदोलकांकडून दगडफेक, निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी न आल्याने आंदोलक आक्रमक, आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल
Continues below advertisement