Jalna Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कारनं कंटेनरला दिली धडक; तिघांचा मृत्यू
abp majha web team
Updated at:
09 Jun 2023 03:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसमृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू
जालन्यातील निधोना गावाजवळ अपघात
कारने कंटेनरला मागून धडक दिल्याने अपघात
अपघातात एक जण गंभीर जखमी
मुंबईवरून नागपूरकडे जाताना काळाचा घाला