Jalgaon Rain : जळगावमधील हतनूर धरणातील पाणीपातळीत वाढ, धरणाचे सर्व 41 दरवाजे उघडले
abp majha web team
Updated at:
16 Sep 2023 09:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपावसामुळं जळगावमधील हतनूर धरणातील पाणीपातळीत वाढ, हतनूर धरणाचे सर्व 41 दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.