Jalna औद्योगिक वसाहतीत 200 ते 250 ट्रकची मोठी रांग , लोखंडी सळ्या वाहतुक करणाऱ्या ट्रक्सचा खोळंबा
abp majha web team
Updated at:
12 Aug 2022 02:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जालन्यात आयकरच्या छापेमारीचा व्यापारावर मोठा परिणाम..लोखंडी सळ्या वाहतूक करणाऱ्या ट्रक्सचा खोळंबा..जालना औद्योगिक वसाहतीत २००-२५० ट्रकची मोठी रांग..