
Jalna GST Raid : जालन्यात पुन्हा एकदा धाडसत्र, शहरातील पाच ते सहा होलसेल दुकानावर कारवाई
Continues below advertisement
जालन्यात जीएसटी विभागाच्या पथकांनी जुना मोठा परिसरात असलेल्या होलसेल दुकानावर कारवाई केलीय. ((कारवाईमुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडालीय)). जालना शहरातील पाच ते सहा होलसेल दुकानावर 25 ते 30 अधिकाऱ्यांच्या पथकांनी धाडी टाकल्यात. अधिकाऱ्यांनी धाडी दरम्यान बिला सह काही कागद पत्रही ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलीय.
Continues below advertisement