Dhangar Reservation : चौंडीतील उपोषणस्थळी गिरीश महाजन दाखल, महाजन यांच्या शिष्टाईला यश येणार?
Continues below advertisement
भाजप नेते गिरीश महाजन चौंडीतील उपोषणकर्त्यांच्या भेटीसाठी दाखल झालेत. धनगर आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी मागील 21 दिवसांपासून चौंडीत उपोषण सुरू आहे. उपोषणकर्ते सुरेश बंडगर, अण्णासाहेब रुपनवर यांची प्रकृती दोन दिवसांपासून खालावली आहे. धनगर आरक्षणाबाबत ठोस निर्णय होत नाही तोवर उपोषणकर्ते उपोषणावर ठाम आहेत. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या शिष्टाईला यश येणार का ते पाहावं लागेल.
Continues below advertisement