Manoj Jarange यांनी CM Eknath Shinde यांच्या हातून ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतलं | Maratha Reservation
Continues below advertisement
Manoj Jarange यांनी CM Eknath Shinde यांच्या हातून ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतलं | Maratha Reservation मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चेनंतर मनोज जरांगे यांनी सतराव्या दिवशी घेतलं उपोषण मागे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन जरांगेंचं उपोषण मागे.
Continues below advertisement