Bala Nandgaonkar Meets Manoj Jarange Jalna : बाळा नांदगावकरांनी जालन्यात, मनोज जरांगेंची विचारपूस

Continues below advertisement

Bala Nandgaonkar Meets Manoj Jarange Jalna : बाळा नांदगावकरांनी जालन्यात, मनोज जरांगेंची विचारपूस
राज ठाकरेंनी केली जखमींची विचारपूस. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी आंदोलनकर्ते जरांगेंशी फोनवरुन संवाद साधला. त्यांनी जखमींची देखील विचारपूस केली. मनसेचे नेते बाळ नांदगावकर हे त्यावेळी प्रत्यक्ष उपस्थित होते. त्यांनी सुद्धा या आंदोलनकर्त्यांची विचारपूस केली. तसेच मनसेचा उपषोणकर्त्यांना पाठिंबा असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram