Jalna GST Raid : प्रसिद्ध कपडा व्यापारी नथुमल वासुदेव यांच्या दुकानावर केंद्रीय GST च्या पथकाचा छापा
abp majha web team
Updated at:
06 Oct 2023 08:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजालन्यातील प्रसिद्ध कपडा व्यापारी नथुमल वासुदेव यांच्या दुकानावर केंद्रीय GST च्या पथकाचा छापा, दोन तासापासून तपासणी सुरू, छ.संभाजीनगर येथील 10 ते 12 जणांच्या पथका कडून जुना मोंढा परिसरात GST पथकाकडून तपासणी सुरू.GST चोरी च्या संशयावरून तपासणी सुरू