Jalgaon : ठाकरे गटाच्या महिलांचा पोलीस ठाण्यात ठिय्या, गुलाबराव पाटलांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Continues below advertisement


सुषमा अंधारेंबाबत केलेल्या वक्तव्यानंतर जळगावात ठाकरे गट आक्रमक, ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांचा पोलीस ठाण्यात ठिय्या,  गुलाबराव पाटलांवर गुन्हा दाखल करण्याची  मागणी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram