Suresh Jain On BJP : मोदींना सुरेश जैन यांचं समर्थन; स्मिता वाघ, रक्षा खडसेंना मतदान करण्याचं आवाहन
Continues below advertisement
Suresh Jain On BJP : मोदींना सुरेश जैन यांचं समर्थन; स्मिता वाघ, रक्षा खडसेंना मतदान करण्याचं आवाहन वयामानामुळे राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे मोदींचं विकासाचं धोरण पाहता मी भाजपला समर्थन देत आहे स्मिता वाघ आणि रक्षा खडसे यांना मतदान करण्याचे आवाहन
Continues below advertisement