Jalgaon Sharad Pawar Sabha : जळगावात शरद पवारांची स्वाभिमान सभा, कार्यकर्त्यांकडून सभेची जोरदार तयारी
abp majha web team
Updated at:
05 Sep 2023 11:39 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवारांनी राज्यभरात सभांचा धडाका लावलाय. आज जळगावात शरद पवारांची स्वाभिमान सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर जळगावात मोठ्याप्रमाणात तयारी करण्यात आलीये. दरम्यान राष्च्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी.