Sharad Pawar Raver Lok Sabha : शरद पवारांची राष्ट्रवादी रावेर लोकसभा लढवणार?
abp majha web team
Updated at:
16 Feb 2024 12:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSharad Pawar Raver Lok Sabha : शरद पवारांची राष्ट्रवादी रावेर लोकसभा लढवणार?
रावेर लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार लढवणार. तर जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मिळणारं. महा विकास आघाडीतील घटक पक्षांचा या दोन जागांबाबत अंतिम निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती.