Rohini Khadse Jalgaon : ज्यांनी आव्हानं दिली त्यांचं काय झालं ?

Continues below advertisement

Rohini Khadse Jalgaon : ज्यांनी आव्हानं दिली त्यांचं काय झालं ? संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result 2024) आता हाती येत आहे. देशात कुणाची सत्ता येणार? याबाबतचे चित्र लवकरच स्पष्ट होईल. तर राज्यातल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला असून महाविकास आघाडीने मोठी मुसंडी मारली आहे. उत्तर महाराष्ट्रदेखील महायुतीला धक्का बसला आहे. उत्तर महाराष्ट्रात महायुतीला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर महाविकास आघाडीने सहा जागांवर कब्जा केला आहे. 2019 सालच्या निवडणुकीत भाजपला सहा जागा तर शिवसेनेला दोन जागा मिळाल्या होत्या.  राज्यातल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला असून महाविकास आघाडीने मोठी मुसंडी मारली आहे. उत्तर महाराष्ट्रदेखील महायुतीला धक्का बसला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram