Girish Mahajan on Pankaja Munde : पंकजा मुंडेंना लवकरच पक्षाकडून मोठी जबाबदारी : गिरीश महाजन

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षाकडून लवकरच मोठी जबाबदारी मिळेल, असं नवनियुक्त मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय. एबीपी माझाशी बोलताना महाजन यांनी ही माहिती दिलीय. मंत्रिपद न मिळाल्यानं पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola