Navneet Rana On Uddhav Thackeray:मला जेलमध्ये टाकणाऱ्यांना अद्दल घडली - नवनीत राणा

Continues below advertisement

देशभर गाजत असलेल्या लव जिहाद चा खात्मा करणार ..अस वक्त्यव खासदार  नवनीत राणा यांनी  जळगावात केलं असून या बरोबरच  मला जेलमध्ये टाकणाऱ्यांना अद्दल घडली आहे, ही तर सुरुवात आहे पिक्चर अभी आहे अस म्हणत उध्दव ठाकरे यांना इशारा दिला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram