Jalgaon Crime : जळगावच्या जवखेड गावात वीज कर्मचाऱ्यांना मारहाण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
abp majha web team
Updated at:
30 Aug 2022 08:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजळगाव : जळगाव जिल्ह्यातून (Jalgaon News) अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. एरंडोल तालुक्यातील जवखेडा गावात वीजेचा आकडा काढायला गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला (Mahavitaran Employee) बेदम मारहाण करण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर (Social Media) या मारहाणीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान मारहाण करणाऱ्या मनोज पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.