Jalgaon : अमळनेर तालुका दुष्काळी जाहीर करण्याची ग्रामस्थांची मागणी, ग्रामस्थांकडून गावबंदीचा निर्णय
जळगावमधील अमळनेर तालुका दुष्काळी जाहीर करण्याची ग्रामस्थांची मागणी, दुष्काळी तालुका जाहीर होईपर्यंत नेत्यांना गावबंदी, जानवे गावातील ग्रामस्थांकडून गावबंदीचा निर्णय.