Jalgaon RL Jewelers ED Raid : ईडीच्या कारवाईत दागिने जप्त, राजमल लखीमचंद शोरुम रिकामी

Jalgaon RL Jewelers ED Raid : ईडीच्या कारवाईत दागिने जप्त, राजमल लखीमचंद शोरुम रिकामी

गेल्या तीन ते ४० तासांपासून जळगावातील राजमल लकीचंद ज्वेलर्स समूह याठिकाणी ईडी चे अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक ठाण मांडून असून या ठिकाणी चौकशी सुरू आहे. दरम्यान आतापर्यंतच्या केलेल्या कारवाईत इडीच्या पथकाकडून तब्बल 87 लाख रुपयांची रोकड तसेच तब्बल कोट्यवधीचे सोने तसेच कागदपत्र जप्त करण्यात येवून सील करण्यात आले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola