Jalgaon Rain Update : जळगावच्या हतनूर धरणाचे 14 दरवाजे पूर्णपणे उघडले : ABP Majha

Continues below advertisement


जळगावच्या हतनूर धरणाचे १४ दरवाजे पूर्णपणे उघडले

हतनूर धरणातून ६८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram