Jalgaon : जळगावात दिवाळी पाडव्यानिमित्तानं सोनं चांदी खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी
abp majha web team
Updated at:
14 Nov 2023 04:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJalgaon : जळगावात दिवाळी पाडव्यानिमित्तानं सोनं चांदी खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी
दिवाळी पाडव्यानिमित्तानं जळगावात दागिने खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी, पाडव्याला पत्नीला भेट देण्याची परंपरा, यासाठी पती पत्नीकडून सोन्याची खरेदी.