Jalgaon : राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्याची जाहिरात, अजितदादा-शरद पवार-गिरीश महाजनांचा एकत्र फोटो
राष्ट्रवादीत बंडखोरी करत जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष झालेले संजय पवार यांनी दैनिकात दिलेली जाहिरात राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय. मंत्री गिरीश महाजन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या या जाहिरातीत महाजनांसह शरद पवार आणि अजित पवार यांचे फोटो.