Jalgaon MNS Protest : रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी मनसेचं जळगावात प्रतिकात्मक आंदोलन
Continues below advertisement
खराब रस्त्याप्रकरणी महापालिकेकडे तक्रारी तसेच आंदोलने करूनही त्याकडे लक्ष दिले जात नसल्याने आता जळगावकर आक्रमक झालेत.. रस्ते दुरुस्तीच्या मागणीसाठी मनसेनं प्रतिकात्मक रूग्ण रस्त्यावर उतरून अनोखे आंदोलन केलं.
Continues below advertisement